Tuesday, August 15, 2017

मधुकोष बालगोकुलम - शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा

मधुकोष बालगोकुलम - शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा
नमस्कार,
   पर्यावरण विषय घेऊन मागच्या वर्षीपासून मधुकोष बालगोकुलम शाडू मातीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा सोसायटीमध्ये घेते, जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती आणि विविध केमिकल्स चे रंग आणि त्यापासून होणारे पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. शिवाय सर्व मुलांमध्ये कलाकुसर जोपासण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
या वर्षी केवळ मधुकोष सोसायटी साठी हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता शेजारील सुंदर संस्कृती मधील मुलांना देखील बोलावण्यात आले.
यंदाच्या वर्षी घेतलेल्या कार्यशाळेत ६५ मुलेमुली सहभागी झाले, भरपूर धमाल करत सर्व मुलांनी, त्याच सोबत सहभागी झालेल्या पालकांनी आणि ६ शिक्षकांनी या कार्यशाळेचा मनसोक्त आनंद घेतला. शिवाय मुलांनी पण पालकांना गणपती घरी घेऊन जाऊन अनेक धक्के दिले :)

कार्यशाळेची क्षणचित्रे येथे बघा





7 comments:

  1. अतिशय स्तुत्य उपक्रम. आणि तेवढाच सुंदर वृत्तांत.

    ReplyDelete
  2. Very creative program that make children
    Aware of 'eco-friendly' concept.

    ReplyDelete
    Replies
    1. Yes indeed, ask Durva to paint it..
      we will plan to put all Children made Idols during our Socity Festival as exhibition.

      Delete
  3. खुप छान! सर्व मुलांचे व कार्यकर्त्यांचे मनापासुन अभिनंदन...सुधीर काळकर.

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर उपक्रम मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा

      Delete
    2. हो.. खुप उत्साह होता..
      पुढच्या वेळी हाच गणपती सर्वांना घरी बसावयास सांगायचा आहे.. 😊

      Delete